पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शांततापूर्वक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शांततापूर्वक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : शांतता ठेवून.

उदाहरणे : लोकांनी त्याचे भाषण शांततेने ऐकले.
ती सभा शांततापूर्वक पार पाडली.

समानार्थी : शांततेने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शांति के साथ या शांति से।

आप सब शांतिपूर्वक मेरी बातों को सुनें।
शांतिपूर्वक, शान्तिपूर्वक

In a quiet and tranquil manner.

The sea now shimmered placidly before our eyes.
placidly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शांततापूर्वक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaantataapoorvak samanarthi shabd in Marathi.