अर्थ : एखाद्या देशातील सर्व हत्यार आणि उपकरण.
उदाहरणे :
शस्त्रास्त्रांच्या बाबतील भारत पाकिस्तानच्या पुढे आहे.
समानार्थी : अस्त्रशस्त्र, शस्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी देश के सभी हथियार और उपकरण।
अस्त्र-शस्त्र के मामले में भारत पाकिस्तान से बहुत आगे है।अर्थ : लढाईत वापरण्यात येणारे हत्यार.
उदाहरणे :
भारत विदेशातून शस्त्रास्त्रे विकत घेतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लड़ाई के हथियार या साधन।
भारत विदेशों से अस्त्र-शस्त्र खरीदता है।शस्त्रास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shastraastra samanarthi shabd in Marathi.