पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शवविच्छेदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मरणाचे कारण जाणून घेण्यासाठी मृत देहाची केलेली तपासणी.

उदाहरणे : संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करावे लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मरने के बाद मृत शरीर की डाक्टरों द्वारा कराई जाने वाली जाँच।

दुर्घटना में मरे हुए व्यक्तियों की शव परीक्षा अवश्य की जाती है।
पोस्टमार्टम, पोस्टमॉर्टम, शव परीक्षण, शव परीक्षा, शव-परीक्षण, शव-परीक्षा, शवपरीक्षण, शवपरीक्षा

An examination and dissection of a dead body to determine cause of death or the changes produced by disease.

autopsy, necropsy, pm, post-mortem, post-mortem examination, postmortem, postmortem examination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शवविच्छेदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shavavichchhedan samanarthi shabd in Marathi.