पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्द शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शब्द   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादे काम करीन वा करणार नाही असे एखाद्याला निश्चितपणे सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने आपले वचन पाळले नाही.

समानार्थी : अभिवचन, वचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से दृढ़ता या प्रतिज्ञापूर्वक यह कहने की क्रिया कि हम अमुक काम अवश्य करेंगे अथवा कभी नहीं करेंगे।

आधुनिक युग में बहुत कम लोग अपना वचन निभा पाते हैं।
अभिवचन, अहद, आखर, इकरार, इक़रार, करार, कलाम, क़ौल, कौल, जबान, ज़बान, जुबान, वचन, वादा, वायदा

A verbal commitment by one person to another agreeing to do (or not to do) something in the future.

promise
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना.

उदाहरणे : एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो.

समानार्थी : आवाज, ध्वनी, निनाद, रव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The particular auditory effect produced by a given cause.

The sound of rain on the roof.
The beautiful sound of music.
sound
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह.

उदाहरणे : ही संकल्पना व्यक्त करायला मला नेमका शब्द सुचत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अक्षरों या वर्णों आदि से बना हुआ और मुँह से उच्चारित अथवा लिखा जानेवाला वह संकेत जो किसी भाव, कार्य या बात का बोधक होता है।

शब्दों के उचित संयोजन से वाक्य बनते हैं।
आखर, लफ़्ज़, लफ्ज, वर्णात्मक शब्द, वर्णात्मा, शब्द

A unit of language that native speakers can identify.

Words are the blocks from which sentences are made.
He hardly said ten words all morning.
word
४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन.

उदाहरणे : कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.

समानार्थी : बोल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी साधु महात्मा के वचन जो हमें लिखित रूप में उपलब्ध हैं।

कबीर, गुरुनानक आदि के सबद बहुत प्रचलित हैं।
सबद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शब्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shabd samanarthi shabd in Marathi.