पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शंखिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शंखिनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तितरापेक्षा मोठ्या आकाराचा, ठळक काळा-पांढरा रंग असलेला, मजबूत तांबडे पाय आणि टोकाला बोथट अशी लाल चोच असलेला समुद्रकाठचा पक्षी.

उदाहरणे : घोंघल्या फोडा हा समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ याठिकाणी आढळतो.

समानार्थी : घोंघल्या फोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जलपक्षी जो आकार में तितिर से बड़ा होता है और जिसके शरीर का ऊपरी भाग काला तथा निचला भाग सफेद होता है।

गजपाँव की चोंच लंबी,चिपटी और लाल रंग की होती है।
गजपाँव, दरिया गजपाँव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शंखिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shankhinee samanarthi shabd in Marathi.