अर्थ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो.
उदाहरणे :
शंख एक जलचर आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बड़ा घोंघा जिसका कोष पवित्र माना जाता है और देवताओं के आगे बजाया जाता है।
शंख एक जलीय जन्तु है।Any of various edible tropical marine gastropods of the genus Strombus having a brightly-colored spiral shell with large outer lip.
conchअर्थ : समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो.
उदाहरणे :
युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार के बड़े घोंघे का कोष जो बहुत पवित्र माना जाता है और देवताओं के आगे या धार्मिक अनुष्ठानों आदि में बजाया जाता है।
पंडितजी सत्यनारायण कथा के दौरान शंख बजा रहे थे।अर्थ : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
समानार्थी : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शुंभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।अर्थ : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
उदाहरणे :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
समानार्थी : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो बहुत बड़ा मूर्ख हो।
समाज में महामूर्खों की कमी नहीं है।अर्थ : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
उदाहरणे :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
समानार्थी : शंकू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पर सत्रह शून्य लगाने पर प्राप्त संख्या।
एक शंख सौ पद्म के बराबर होता है।अर्थ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
उदाहरणे :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
समानार्थी : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।अर्थ : अतिशय मूर्ख असलेला.
उदाहरणे :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
समानार्थी : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो बहुत बड़ा मूर्ख या नासमझ हो।
पंडितों ने महामूर्ख कालीदास का विवाह विद्योत्मा से करा दिया।अर्थ : शंभर पद्म.
उदाहरणे :
आकाशात अनेको शंख तारका आहेत.
समानार्थी : शंकू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सौ पद्म।
जल में शंख से भी अधिक जीव रहते हैं।शंख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shankh samanarthi shabd in Marathi.