पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्रण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्रण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : त्वचेवर पडलेले चिन्ह.

उदाहरणे : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.

समानार्थी : चट्टा, डाग, वण

२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : कुष्ठाचा डाग.

उदाहरणे : किरणचा व्रण वाढतच जात आहे.

समानार्थी : चट्टा, डाग, वण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुष्ठ का दाग।

किरण का चरक बढ़ता जा रहा है।
चरक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्रण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vran samanarthi shabd in Marathi.