अर्थ : वस्तू बनवून किंवा खरेदी करून ती विकण्याचे कार्य.
उदाहरणे :
मी आपल्या साड्यांच्या व्यापारासाठी कलकत्त्याहून साड्या मागवल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Buying or selling securities or commodities.
tradingव्यापार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaapaar samanarthi shabd in Marathi.