पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्याज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या वापराबद्दल द्यावी लागणारी किंमत.

उदाहरणे : त्याने दहा टक्के व्याजावर मला पैसे उसने दिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को उधार दिये हुए या बैंक आदि में जमा किए रुपयों के बदले में उस समय तक मिलने वाला वह निश्चित धन, जिस समय तक मूल धन वापस मिल न जाए।

श्याम ब्याज पर पैसा देता है।
इंटरस्ट, इंटरिस्ट, इंटरेस्ट, इन्टरस्ट, इन्टरिस्ट, इन्टरेस्ट, कुसीद, फल, ब्याज, रास, व्याज, सूद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्याज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaaj samanarthi shabd in Marathi.