अर्थ : गर्दी असलेला तसेच सतत जिथे काही ना काही कार्य चालू असलेला.
उदाहरणे :
मुंबई हे एक व्यस्त शहर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Crowded with or characterized by much activity.
A very busy week.व्यस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyast samanarthi shabd in Marathi.