अर्थ : सावधतेने किंवा शिष्टाचाराने.
उदाहरणे :
तुमचा मुलगा माझ्याशी व्यवस्थित बोलला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* सावधानी या शिष्टाचार के साथ।
आपके बेटे ने मेरे साथ अच्छी तरह बात की।अर्थ : ज्यात व्यवस्था आहे असा.
उदाहरणे :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
समानार्थी : नीट, सुव्यवस्थित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.अर्थ : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.
उदाहरणे :
तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Free from danger or the risk of harm.
A safe trip.अर्थ : चांगल्या अवस्थेत असलेला.
उदाहरणे :
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
समानार्थी : चांगला, ठिक, ठीकठाक, मजेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Being satisfactory or in satisfactory condition.
An all-right movie.अर्थ : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
उदाहरणे :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
समानार्थी : स्पष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyavasthit samanarthi shabd in Marathi.