पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यक्त केलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यक्त केलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : स्पष्ट रूपात समोर आलेला अथवा प्रकट केला गेलेला.

उदाहरणे : अभिव्यक्त भावना का लपवित आहेस?

समानार्थी : अनावृत केलेला, अभिव्यक्त, उघड केलेला, जाहीर केलेला, प्रकट केलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका अभिव्यंजन हुआ हो या प्रकट किया हुआ।

अभिव्यक्त भाव को छुपाने की कोशिश क्यों कर रहे हो।
अभिव्यंजित, अभिव्यक्त, अभिव्यञ्जित, ज़ाहिर, जात, जाहिर, प्रकट, प्रकटित, प्रगट, व्यक्त

Communicated in words.

Frequently uttered sentiments.
expressed, uttered, verbalised, verbalized

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्यक्त केलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyakt kelelaa samanarthi shabd in Marathi.