सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संसारिक सुख, उपभोग यांपासून मन भरल्यामुळे त्याविषयी ओढ न राहण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याला संसाराविषयी विरक्ती आली.
समानार्थी : अनासक्ती, निरभिलाषा, निरिच्छता, निवृत्ती, विरक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सांसारिक सुख-भोगों से मन भर जाने के कारण उनकी ओर प्रवृत्ति न रह जाने की अवस्था या भाव।
Freeing from false belief or illusions.
स्थापित करा
वैराग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vairaagy samanarthi shabd in Marathi.