अर्थ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
उदाहरणे :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
समानार्थी : नैराश्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustrationवैफल्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaiphaly samanarthi shabd in Marathi.