अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, गडद-उदी रंगाचा, पिवळसर सोनेरी रंगाचे डोके असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
मत्स्यगरुडाच्या शेपटीवर रूंद आडवा पट्टा असतो.
समानार्थी : मत्स्यगरुड, मीनखाई गरुड, वकस, हूमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैनतेय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaintey samanarthi shabd in Marathi.