सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कापड इत्यादींवर काढलेली वेलाची नक्षी.
उदाहरणे : मी साडीवर वेलबुट्टी भरते आहे
समानार्थी : वेलबुट्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कपड़े आदि पर बेल के आकार में बनी हुई फूल-पत्तियाँ।
अर्थ : भिंत, कागद इत्यादीवर काढलेली वेलाची नक्षी किंवा तर्हेतर्हेची बूट.
उदाहरणे : मंदिराच्या भिंती सुंदर वेलबुट्टीने सजवलेल्या आहेत.
समानार्थी : वेलबुट्टा, वेलबुट्टी, वेलबूट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़ों, दीवारों आदि पर बने बेल और बूटे।
A picture or design printed from an engraving.
स्थापित करा
वेलबुटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. velbutee samanarthi shabd in Marathi.