पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या आधारे वाढणारी वनस्पती.

उदाहरणे : आमच्या दारात मोगर्‍याचा वेल आहे.

समानार्थी : लता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमीन पर फैलने या किसी आधार पर चढ़ने वाला कोमल पतला पौधा।

लता बड़े पेड़ों के सहारे भी ऊपर चढ़ती है।
बल्ली, बेल, लता, लती, वल्लरि, वल्लरी, वल्लि, वल्लिका, वल्ली, वीरुध, वेल्लि, व्रतति, व्रतती, शिफा, स्कंधा, स्कन्धा

A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.

vine
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कानातल्या दागिन्याला लावण्याची सोन्यामोत्याची साखळी.

उदाहरणे : केस वेलीत गुंतले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vel samanarthi shabd in Marathi.