पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेणीफणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेणीफणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : केस विंचरणे, काजळ कुंकू लावणे इत्यादी स्त्रियांचा प्रसाधनविधी.

उदाहरणे : वेणीफणी करून ती घराबाहेर पडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महिलाओं का बाल सँवारकर काजल, कुमकुम, पाउडर, बिंदी आदि प्रसाधन लगाने की क्रिया।

वह कंघी-वंघी करके घर के बाहर निकल गई।
कंघा चोटी, कंघा-चोटी, कंघी चोटी, कंघी वंघी, कंघी-चोटी, कंघी-वंघी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेणीफणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veneephnee samanarthi shabd in Marathi.