पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या भोवती वेढा घालणे.

उदाहरणे : फौजेने त्याला चोहोकडून घेरले

समानार्थी : गराडा घालणे, घेरणे, विळखा घालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चारों ओर से रोकना या घेरे में लाना।

श्याम अपने बगीचे को कँटीले तारों से घेर रहा है।
हमारे सैनिकों ने कुछ शत्रु सैनिकों को घेरा है।
घेरना

वेढणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांच्या पायाच्या मधल्या बोटात एक चांदीचा दागिना.

उदाहरणे : नवीन विरोद्या आणल्या.

समानार्थी : विरवदी, विरोदी, विरोली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedhne samanarthi shabd in Marathi.