सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मजुरीवाचून करावे लागणारे काम.
उदाहरणे : जमीनदार शेतकर्यांकडून वेठीने काम करवून घेत असत
समानार्थी : बिगार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिना मज़दूरी दिए ज़बरदस्ती लिया जाने वाला काम।
अर्थ : निष्काळजीपणाने कसेबसे केलेले काम.
उदाहरणे : बिगारीचे काम करण्यापेक्षा कामच न केलेले बरे.
वह काम जो मन लगाकर न किया जाए।
स्थापित करा
वेठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veth samanarthi shabd in Marathi.