अर्थ : विशेषतः भविष्यकाळात किंवा संकटाच्या वेळी उपयोगासाठी वेगळे ठेवणे.
उदाहरणे :
तुम्ही काही पैसा वेगळा ठेवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* अलग रखना विशेषकर भविष्य में उपयोग के लिए या किसी होनी या अनहोनी के लिए।
आप कुछ धन अलग रखिए।Hold back or set aside, especially for future use or contingency.
They held back their applause in anticipation.अर्थ : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.
उदाहरणे :
माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.
समानार्थी : राखून ठेवणे, वेगळे काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।
मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।Give or assign a resource to a particular person or cause.
I will earmark this money for your research.वेगळे ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vegle thevne samanarthi shabd in Marathi.