सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कामात असलेला गती.
उदाहरणे : तिच्या कामात झपाटा आहे.
समानार्थी : झपाटा, सपाटा
अर्थ : एका मिनिटात कापलेले अंतर.
उदाहरणे : ही गाडी ताशी दहा किलेमीटर वेगाने धावते.
समानार्थी : जव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रति इकाई समय में तय की गई दूरी।
Distance travelled per unit time.
अर्थ : गतीचा जोर वा जोराची गती.
उदाहरणे : हवेचा वेग खूप आहे.
समानार्थी : जोर
तेज़ होने की अवस्था।
High level or degree. The property of being intense.
स्थापित करा
वेग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veg samanarthi shabd in Marathi.