पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वृक्षतोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वृक्षतोड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वृक्षरहित करण्याची क्रिया.

उदाहरणे : मनुष्य पृथ्वीवरील वृक्षतोड करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्षों से रहित करने की क्रिया।

मानव पृथ्वी का निर्वृक्षीकरण करके अपने ही पैरों में कुल्हाड़ी मार रहा है।
निर्वृक्षीकरण

The removal of trees.

deforestation, disforestation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वृक्षतोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrikshatod samanarthi shabd in Marathi.