सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कपडे, भांडी इत्यादी पाण्यात जोराने हलवून स्वच्छ करणे.
उदाहरणे : तिने कपडे खंगाळली आणि उन्हात वाळत घातलीत.
समानार्थी : खंगळणे, खंगाळणे, खळबळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बरतन, कपड़े आदि को पानी में धोना।
Wash off soap or remaining dirt.
स्थापित करा
विसळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vislane samanarthi shabd in Marathi.