सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विसरण्याचा स्वभाव असलेली व्यक्ती.
उदाहरणे : ह्या विसरभोळ्यावर ही व्यवस्था सोपवू नका.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रायः भूलनेवाला व्यक्ति।
अर्थ : विसरण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरणे : रामचा स्वभाव खूप विसराळू आहे.
समानार्थी : विसरभोळ्या, विसराळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका स्वभाव भूलने का हो।
Failing to keep in mind.
स्थापित करा
विसरभोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. visarbholaa samanarthi shabd in Marathi.