अर्थ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
उदाहरणे :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking a logical or causal relation.
unrelatedअर्थ : ज्यात मेळ नही असा.
उदाहरणे :
कितीतरी विजोड विवाह हल्ली आपल्या समाजात दर वर्षी होत आहेत.
समानार्थी : विजोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विसंगत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. visangat samanarthi shabd in Marathi.