अर्थ : विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.
उदाहरणे :
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात
समानार्थी : इंदिरा, कमला, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी, श्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धन की अधिष्ठात्री देवी जो विष्णु की पत्नी कही गई हैं।
लोग धन प्राप्ति के लिए लक्ष्मी की पूजा करते हैं।Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmiविष्णुपत्नी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishnupatnee samanarthi shabd in Marathi.