पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषाणू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषाणू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सूक्ष्म जीव

अर्थ : स्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.

उदाहरणे : विषाणूंमुळे बरेच रोग होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अतिसूक्ष्म संक्रामक जीव जो साधारण माइक्रोस्कोप द्वारा नहीं देखा जा सकता और अपने पोषण तथा चयापचय एवं जनन के लिए परजीवी के रूप में किसी कोशिका के भीतर रहता है।

विषाणु से कई प्रकार के रोग होते हैं।
वाइरस, वायरस, विषाणु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विषाणू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishaanoo samanarthi shabd in Marathi.