अर्थ : एखाद्यास विष पाजणे किंवा खायला घालणे(विशेषतः एखाद्यास मारण्याच्या उद्देश्याने).
उदाहरणे :
घरच्यांनीच रामला विष दिले.
समानार्थी : विष पाजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को जहर खिलाना या पिलाना (विशेषकर किसी को मारने आदि के उद्देश्य से)।
घरवालों ने ही राम को जहर दे दिया।विष देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vish dene samanarthi shabd in Marathi.