सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंतराष्ट्रीय स्तरावर एका नियमित वेळी आयोजित केली जाणारी क्रिडा स्पर्धा ज्यात कित्येक देश भाग घेतात.
उदाहरणे : ह्यावेळी क्रिकेटचा विश्वचषक भारताने जिंकला.
समानार्थी : वर्ल्डकप, विश्वचषक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह खेल प्रतियोगिता जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर एक नियमित समय पर आयोजित की जाती है एवं जिसमें कई देश भाग लेते हैं।
स्थापित करा
विश्वकप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishvakap samanarthi shabd in Marathi.