सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वच्छ,शुद्ध केलेले.
उदाहरणे : विशुद्ध पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अच्छी तरह से साफ़ किया हुआ।
अर्थ : मिश्रित नसणारा.
उदाहरणे : सोने हा एक विशुद्ध पदार्थ आहे.
समानार्थी : अमिश्र, अमिश्रित
स्थापित करा
विशुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishuddh samanarthi shabd in Marathi.