अर्थ : वेदना सहन न झाल्यामुळे तोंडातून आपोआप बारीक आवाज येणे.
उदाहरणे :
पोटाच्या असह्य दुखण्यामुळे तो कण्हत होता
समानार्थी : कण्हणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कष्ट आदि में मुँह से व्यथासूचक शब्द निकलना या निकालना।
वह खाट पर पड़े-पड़े कराह रहा था।विव्हळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivhalne samanarthi shabd in Marathi.