पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवेचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवेचन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित निरिक्षण किंवा परीक्षण करण्याची क्रिया.

उदाहरणे : योग्य प्रकारच्या विवेचनानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता स्वीकारली पाहिजे.

समानार्थी : विवेचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के गुण-दोषों को भली-भाँति जाँचने या उसका परीक्षण करने की क्रिया।

अच्छी तरह विवेचना के बाद किसी बात की सत्यता को स्वीकार करना चाहिए।
ईक्षण, विवेचन, विवेचना, समालोचना

The work of inquiring into something thoroughly and systematically.

investigating, investigation

अर्थ : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.

उदाहरणे : या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे

समानार्थी : विवरण

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.

उदाहरणे : आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.

समानार्थी : मीमांसा, विवेचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विचारपूर्वक निर्णय करने की क्रिया।

आज की संगोष्ठी तुलसीदास की रचनाओं के विवेचन के लिए आयोजित की गई थी।
मीमांसा, विवेचन, विवेचना

The process of giving careful thought to something.

consideration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विवेचन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivechan samanarthi shabd in Marathi.