अर्थ : ज्याविषयी वाद चालला आहे असा.
उदाहरणे :
त्या वादग्रस्त इमारतीसंबंधी उच्च न्यायालयाने जनतेच्या बाजूने निर्णय दिला
समानार्थी : वादग्रस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके विषय में विवाद हो।
दोनों पक्षों ने विवादित मसले पर समझौता कर लिया।Subject to disagreement and debate.
disputedअर्थ : ज्यावर वाद घातला जाऊ शकेल किंवा वाद उठेल असा.
उदाहरणे :
काही नेते वादग्रस्त भाषण करून लोकांत भांडण लावतात.
समानार्थी : वादग्रस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Marked by or capable of arousing controversy.
The issue of the death penalty is highly controversial.विवाद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivaady samanarthi shabd in Marathi.