पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवक्षित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवक्षित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशेष लक्षणयुक्त वा काहीतरी ठळक गुण असलेला.

उदाहरणे : ही सवलत विशिष्ट व्यक्तींनाच देण्यात येईल

समानार्थी : विशिष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी विशेषता से युक्त हो।

वह विशिष्ट काम ही करता है।
विशिष्ट

(sometimes followed by `to') applying to or characterized by or distinguishing something particular or special or unique.

Rules with specific application.
Demands specific to the job.
A specific and detailed account of the accident.
specific
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विवक्षित वा विशिष्ट संचातील कोणत्याही सभासदाला लागू होणारे पद.

उदाहरणे : लोक म्हणतील अमक्याचा अमुक। घोघरी मागतो भीक।

समानार्थी : अमका, अमकाढमका, अमकातमका, अमुक, अमुकतमुक, असातसा, फलाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई अनिश्चित या अकथित।

आप हर फलाने व्यक्ति की बात क्यों मान लेते हैं !।
अमका, अमका-धमका, अमुक, फला, फलाँ, फलां, फलाना, फ़लाँ, फ़लाना

Definite but not specified or identified.

Set aside a certain sum each week.
To a certain degree.
Certain breeds do not make good pets.
Certain members have not paid their dues.
A certain popular teacher.
A certain Mrs. Jones.
certain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विवक्षित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivakshit samanarthi shabd in Marathi.