सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रिय व्यक्तीच्या ताटातुटीमुळे होणारी पीडा, भेटीची हुरहुर.
उदाहरणे : गोपिका कृष्णाच्या विरहात बेचैन झाल्या होत्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रिय व्यक्ति से मिलन न होने की क्रिया या भाव।
अर्थ : अलग होण्याची क्रिया, अवस्था वा भाव.
उदाहरणे : विवाहानंतर लगेचच तिला विरह सोसावा लागला.
समानार्थी : दुरावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अलग होने की क्रिया, अवस्था या भाव।
The state of being several and distinct.
स्थापित करा
विरह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. virah samanarthi shabd in Marathi.