पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विभक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विभक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : नामिकांचा धातूंशी असलेला संबंध दाखविणारे पद वा घटक.

उदाहरणे : मराठीत विभक्तीच्या प्रत्ययांमुळेच वाक्यार्थाचा बोध होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्द के आगे लगा हुआ वह प्रत्यय अथवा चिन्ह जिससे यह पता लगता है कि उस शब्द का क्रिया पद से क्या संबंध है।

ने,को,का,के लिए,से आदि विभक्ति कहलाते हैं।
विभक्ति

Nouns or pronouns or adjectives (often marked by inflection) related in some way to other words in a sentence.

case, grammatical case

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विभक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vibhaktee samanarthi shabd in Marathi.