सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या उलट असलेला.
उदाहरणे : त्या जुळ्या बहिणी अगदीच विपरीत स्वभावाच्या आहेत.
समानार्थी : उफराटा, विरुद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो क्रम, मान्यता आदि के विचार से किसी के विरुद्ध या दूसरे पक्ष में पड़ता हो।
Reversed (turned backward) in order or nature or effect.
अर्थ : अनुकूल नसलेला.
उदाहरणे : त्याने प्रतिकूल परिस्थितीतही आपले संयम सोडले नाही
समानार्थी : प्रतिकूल, विषम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो अनुकूल या हित साधन में सहायक न हो।
स्थापित करा
विपरीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vipreet samanarthi shabd in Marathi.