अर्थ : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
उदाहरणे :
त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
उदाहरणे :
वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
समानार्थी : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विनियोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viniyog samanarthi shabd in Marathi.