अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
उदाहरणे :
पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
समानार्थी : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
पर्यावरण की देखभाल न करने से सृष्टि के विनाश की संभावना है।An event (or the result of an event) that completely destroys something.
demolition, destruction, wipeoutविनाश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinaash samanarthi shabd in Marathi.