अर्थ : निमित्तावांचून वा कारण नसताना.
उदाहरणे :
पोलीसांनी अकारण गोळ्या झाडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कारणाशिवाय.
उदाहरणे :
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
समानार्थी : अकारण, उगा, निष्कारण, व्यर्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.विनाकारण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinaakaaran samanarthi shabd in Marathi.