अर्थ : एक वीर वानर ज्याचे वर्णन रामायणात आढळते.
उदाहरणे :
सीता मातेच्या शोधात पूर्वेकडे जाणार्या वानरी दलाचे नायक विनत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक वीर वानर जिनका वर्णन रामायण में मिलता है।
सीता माता की खोज में पूर्व की ओर जानेवाले वानरी दल के नायक विनत थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingविनत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinat samanarthi shabd in Marathi.