पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनंती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विनंती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.

उदाहरणे : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.

समानार्थी : अजिजी, आर्जव, गयावया, प्रार्थना, विनवणी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.

उदाहरणे : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो

समानार्थी : अर्ज, प्रार्थना, याचना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।

राम की अपने मालिक से पैसों के लिए की गई याचना व्यर्थ हो गई।
अध्येषण, अभियाचना, अभ्यर्थना, अर्थना, अर्दन, अर्दनि, गुजारिश, प्रार्थना, माँग, मांग, याचन, याचना

Reverent petition to a deity.

orison, petition, prayer
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : माझ्या निवेदनावर लक्ष द्या.

समानार्थी : अर्ज, निवेदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नम्रतापूर्वक किसी से कुछ कहने की क्रिया।

मेरे निवेदन पर ध्यान दिया जाए।
अपील, अभिवेदन, अर्ज, आवेदन, गुज़ारिश, निवेदन, निहोरा

The verbal act of requesting.

asking, request

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विनंती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinantee samanarthi shabd in Marathi.