अर्थ : वीज तयार करण्याचे उपकरण.
उदाहरणे :
अचानक वीज गेल्याने विद्युतजनित्रावर यंत्र चालवावे लागले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिजली उत्पन्न करनेवाला यंत्र।
बिजली के जाते ही उसने विद्युतजनित्र चालू कर दिया।Engine that converts mechanical energy into electrical energy by electromagnetic induction.
generatorविद्युतजनित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidyutajanitr samanarthi shabd in Marathi.