सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
उदाहरणे : सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
समानार्थी : टॉर्च, बॅटरी, विजेरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सेल आदि की सहायता से जलनेवाला एक छोटा उपकरण।
A small portable battery-powered electric lamp.
स्थापित करा
विद्युतघटमाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidyutaghatmaalaa samanarthi shabd in Marathi.