अर्थ : अस्तित्वात असलेला किंवा हयात असलेला.
उदाहरणे :
विद्यमान प्रश्न सोडविल्याशिवाय पुढची वाटचाल शक्य नाही.
समानार्थी : उपस्थित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विद्यमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidyamaan samanarthi shabd in Marathi.