सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक राक्षसीण.
उदाहरणे : विडालाक्षीचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक राक्षसी।
अर्थ : जिचे डोळे मांजरासारखे आहे अशी स्त्री.
उदाहरणे : आमच्या घराशेजारी एक विडालाक्षी राहते.
समानार्थी : बिडालक्षी, बिडाळक्षी, विडाळक्षी
वह महिला जिसकी आँखे बिल्ली के समान हों।
स्थापित करा
विडालाक्षी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidaalaakshee samanarthi shabd in Marathi.