सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
उदाहरणे : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
समानार्थी : पान, पानपट्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पान का वह रूप जो कत्था, चूना लगाकर उसे लपेटने या तह करने पर होता है।
अर्थ : नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी.
उदाहरणे : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.
स्थापित करा
विडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidaa samanarthi shabd in Marathi.