पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विज्ञान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.

उदाहरणे : भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय विशेषतः जड़ पदार्थों व लौकिक विषयों की जानी हुई बातों और तत्वों का वह विवेचन जो एक स्वतंत्र शास्त्र के रूप में हो।

राम ने राजनीति विज्ञान की पढ़ाई की है।
राहुल आजकल ज्योतिष विद्या का अध्ययन कर रहा है।
इल्म, विज्ञान, विद्या, शास्त्र, साइंस

A particular branch of scientific knowledge.

The science of genetics.
science, scientific discipline
२. नाम / ज्ञानशाखा / उपयोजित विज्ञान

अर्थ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.

उदाहरणे : ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.

समानार्थी : शास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vijnyaan samanarthi shabd in Marathi.