अर्थ : एखाद्याशी एखाद्या विषयी त्यांचे विचार जाणून घेणे.
उदाहरणे :
रोग्याला नेहमी एका विशेषज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.
समानार्थी : मत घेणे, सल्ला घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी से किसी विषय में उनका विचार जानना।
रोगी को हमेशा एक विशेषज्ञ से सलाह लेना चाहिए।Get or ask advice from.
Consult your local broker.विचार घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vichaar ghene samanarthi shabd in Marathi.